धुरामध्ये चुलीच्या गोड दिसली पौर्णिमा
भुकेल्या आसमंती मुग्ध हसले चांदणे

ह्या ओळीत पौर्णिमा ही चूल फुंकणारी आई आहे.

आहा.. ही कल्पना फारच छान आहे. खुलाशाबद्दल आभार.
आपला,
--लिखाळ.