अरूणराव,
उखाण्या प्रमाणे असलेले हे कोडे गणपती संदार्भात असावे असे वाटते.
(म्हणजे उत्तर गणपती असे.)

प्रकार मजेदार आहे.
जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
--लिखाळ.