मार्ग चुकले अनेक लोक, तरी
लक्ष्य जागीच थांबले आहे!
वावावा. फारच छान. क्या बात है.

कोण येईल सांग ह्या जागी?
मीच हे दार लावले आहे
वाव्वा. (दार आतून लावले आहे कसे वाटेल?)

एकंदर गझल आवडली.