हात हातातून कां निसटून जावा ?
ओढशी नव्हतीच कां स्पर्शात माझ्या ?

तुझा पत्ता हा नवा झाला अताशा
शोधती सारे तुला गाण्यात माझ्या..

हे शेर सुंदर आहेत..
(ओढ अशी नव्हतीच कां स्पर्शात माझ्या ? असे केले तरी वृत्तात बसेल का? ते जास्त बरे वाटेल.)
शुभेच्छा,
--लिखाळ.