महाराष्ट्राच्या प्रेरणेतून "वंदे मातरम्‌' साकारले - शंकर अभ्यंकर

पुणे, ता. २३ - ""स्वातंत्र्याचा महामंत्र असलेले "वंदे मातरम्‌' महाराष्ट्राच्या प्रेरणेतून साकारले. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके व झाशीची राणी यांच्या पराक्रमातून बंकिमचंद्र चटर्जी यांना हे गीत रचण्याची स्फूर्ती मिळाली,'' असे प्रतिपादन विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज केले. .......

 

संपूर्ण बातमी येथे वाचता येईल.