मानस,
होऊनी मी माळ फ़ेसाची सदा
ह्या किनाऱ्यासी स्वतःला वाहीले....
'आशावाद हेच जगण्याचे खरे गुपित आहे'
(फ़ेस म्हणजे उचंबळुन येणारे मन भासले.)
असेच या शेरात म्हणायचे आहे ना?हा शेर जास्त आवडला.
फ़ार छान आहे गझल.
शीला.