चित्तोपंत / लिखाळजी,
धन्यवाद.
चित्तोपंत,
दार आतून लावले आहे कसे वाटेल?
'मीच हे दार लावले आहे' म्हणताना मला... नवे विचार इथे कसे येतील, मीच त्यांना येऊ देत नाहीये असं म्हणायचं होतं...
'दार आतून (दुसऱ्या कुणीतरी) लावले आहे' या वाक्यातून हे दुसऱ्याच्या बाबतीत म्हणायचं आहे असं वाटतं.... नवे विचार आत कसे जातील, आतूनच दार लावलेलं आहे...  हेही योग्यच आहे; पण मला स्वतःला पहिलं जास्त आवडलं. (हे अर्थात माझं मत... कदाचित तुम्हांला दुसरं जास्त आवडेल).

धन्यवाद!
- कुमार