कुमार,
गझल छान आहे. मतला आणि तिसरा शेर खूप बोलके आहेत. तुमच्याप्रमाणेच मला 'मीच हे दार लावले आहे' अधिक आवडले. इतर सर्व शेरांच्या तुलनेत 'मरण' जरा सरधोपट व एकार्थी वाटतो.