ज्या हल्ली सहसा वाचनात येत नाहीत अशा जुन्या कवितांचा पुन:प्रत्यय मनोगतवरील मराठी प्रेमींना यावा हा माझ्या लिखाणाचा खरा उद्देश होता. तो फारसा साध्य न होता अवांतर टीकात्म चर्चा होते आहे असे झाले. कदाचित माझीच मांडणी चुकली असेल. असो.

या सर्व प्रपंचात ज्या कुणाच्या भावना दुखावल्या असतील त्या सर्वांची मी जाहीर
क्षमा मागतो आणि माझा प्रयत्न थांबवतो. पुन्हा एकदा क्षमस्व.

अरुण वडुलेकर