तू नको संदर्भ मागू पुसटलेलेमीच नाही नीटसा स्मरणात माझ्यावाव्वा.. हात हातातून कां निसटून जावा ?ओढशी नव्हतीच कां स्पर्शात माझ्या ?वाव्वा..एकंदर गझल आणि गझलेतला जोम आवडला.