'मराठी' पणासाठी केवळ शिवसेनाच पुढाकार घेते; असे का??
इतर पक्षांनीही याचं अनुकरण करायला हवं.
असो. शिवसैनिकांचे मन:पूर्वक आभार.
कौस्तुभ पोतदार ( एक शिवसैनिक )