परदेशातील भारतीयांसमोर केलेले जे कार्यक्रम टी.व्ही. वर दाखवले जातात त्यात या गाण्याची आवर्जून फर्माईश झालेली व अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेले पाहिले आहे.
लग्नसमारंभानंतर विदाईच्या वेळी माईकवर छोड बाबुलका घर हे गाणे हट्कून डोळे ओले करते.