काली मंदिर म्हणा किंवा विठ्ठलाचे मंदिर म्हणा, इथे लाखोंच्या श्रद्धा एकवटतात. अश्या ठिकाणी भक्तांची गैरसोय, नाडणूक नको. चांगले
व्यवस्थापन हवे. देवाच्या अस्तित्वावर वेगळा वाद घालता येईल.:):)
चित्तरंजन
विषयांतर
आता पाळी विसोबाच्या तावडीतून सुटकेची असे वाचले . . . आणि लगेच निषेध! निषेध! म्हणावेसे वाटले. पुन्हा एकदा वाचल्यावर विठोबाची सुटका होते आहे असे कळले.