कविता छानच आहे. जे सत्य आहे  ते शब्दरूपात रेखाटण्याची कविंची हातोटी मानावीच लागेल!

श्री प्रवासींनी मागे एकदा त्यांच्या लेखनात मुर्तिभंजन या केशवसूतांच्या कवितेबद्दलही नाराजी दर्शवली होती. त्यांच्या विचारातील सातत्याने त्यांना ही कविता नावडणे स्वाभाविक वाटते.

कविता किंवा कुठलेही साहित्य हे संवेदनशील कविमनाचेच नाही तर उभ्या समाजाचे प्रतिबिंब असते.

श्री मिलिंद फणसे यांनी इतकी छान कविता रसिकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल खूप आभार.

क लो अ

ऋतु