प्राजु,
तुम्ही सुचवलेली पाककृति (सूनबाईंनी) करून पाहिली. छान जमली. धन्यवाद !
मात्र एक थोडासा बदल केला गेला. मिरपूड ऐवजी हिरवी मिरची + लसणाचे वाटण आणि जिऱ्याऐवजी ओवा. फार छान झाला.