छान विडंबन. मतला आणि मक्ता मस्त!जरा तान्ह्यास झोपू द्या, चला जा, व्हा पुढेनको चाळीत,न्या कोर्टात खटले-भांडणे इतर शेरांसारखी सहजता ह्या शेरात दिसली नाही.