सह्याद्री वाहिनी वर राग रंजन हा कार्यक्रम दर बुधवारी सकाळी ७:३० ला असतो. संगीतप्रेमींनी जरूर ऐकावा. यात रागाची सर्व माहिती , बंदिश, रागाची वेळ तसेच रागावर आधारित गाणी ऐकवली जातात.