आशिया खंडात सर्वात जास्त दुचाकी वाहने असलेले शहर बहुतेक पुणे आहे. चू. भू. दे. घे. रस्ता चालणाऱ्यांसाठी असतो की नाही हाच प्रश्न पडतो कधी कधी. मस्त !
अभिजित