किशोरदांची सगळीच गाणी ऐकायला छान वाटतात...
परंतु त्यातही काही गाणी कितीही वेळा ऐकली तरीही मन भरत नाही...
त्यातलच एक म्हणजे.. शराबी मधले.."मंझीले अपनी जगह हैं..रास्ते अपनी जगह..." आणी मुकद्दर का सिकंदर मधले.." ओ साथी रे...तेरे बीना भी क्या जीना.."..
ही गाणी खूपदा ऐकतो... तसेच काही नवीनं गाणीही खूप रडवतात.. जसे... जीस्म मधले.."आवारापन.. बंजारापन.." आणी पाप मधले.."इंतजार..." हे गाणे खूपच भावले....