रस्ताचित्रण चांगले झाले आहे. मधे (करण्या दुरुस्ति पासून) दोन, तीन ओळी म्हणायचा अडखळल्या. बाकी वृत्त चांगले सांभाळले आहे.

पाहू जिथेजिथे मी सर्वत्र धूळधूर /अन फलक प्रदुषणाचा लाजून होइ चूर
मन्दीर चर्च दर्गे रस्त्यात मांडतात / भावीक भक्त सगळे तेथेच भांडतात

विशेष आवडले.