स्वप्नामधली वेडी धरती
कूस वळवूनी खुदकन हसली
तिचे निरागस हास्य बघाया
सौदामिनी ही धावून आली

वा, कविता आवडली.