मळभ दाटून येते विरहसमयी एवढे
स्वतःला पूर्णतः हरवून बसते चांदणे

तसे रात्री नभी टिमटिम दिवे मी पाहतो
तुझ्याइतके परंतू लख्ख नसते चांदणे

सुरेख. गझल आवडली.

हॅम्लेट