कविता छान आहे. भटकत भटकत येणारी आठवण जास्त आवडली. शब्दांसोबत खेळणारी ओढही छान.