समाजकार्य हे दुसऱ्या कुठल्याही मदतीसारखे, दानासारखेच जाहिरात, प्रसिद्धी, बोभाटा न करता करावे असे माझे मत आहे. असो. दुर्दैवाने प्रेमभंगापायी निराश होऊन आत्महत्या करायला निघालेले मित्र मला लाभले नाहीत. त्यामुळे समाजकार्याची ती संधी हुकली. चित्तरंजन