मी जी एं चा जबरदस्त पंखा आहे. ही कथा पुन्हा वाचायला मिळाली. धन्यवाद. त्यांची एक कथा आहे जी मी फक्त एकदाच वाचू शकलो. पुन्हा वाचण्याची हिम्मतच झाली नाही, इतकी ती अंगावर येते. नाव आठवत नाही, पण भगताच्या सांगण्यावरून पाटलाच्या अनौरस अपंग वेडसर मुलीला गावकरी ठेचून मारतात असे तिचे कथानक आहे...बाप रे. आतासुदधा अंगावर काटा आला !

विकास शुक्ल