अमाशी असे नाव असलेली ती मुलगी. कथेचे नाव 'बळी'. कथासंग्रह 'पारवा'. वाचून मनात काठोकाठ भरलेल्या हंड्याच्या तळाशी हात घालून ढवळावे तसे होते!