मिलिन्दजी,
आपल्या प्रतिसादाबद्द्ल आभार.
इतर सर्व शेरांच्या तुलनेत 'मरण' जरा सरधोपट व एकार्थी वाटतो.
खरंय तुमचं म्हणणं - मलाही हा शेर काढून टाकावा असं वाटलं होतं; पण स्वातंत्र्यसैनिकांना डोळ्यासमोर ठेवून हा शेर वाचून बघितला तर निराशावादी तो वाटत नाही; म्हणून ठेवला.
त्यात वेगळं काहीच नाही म्हणून सरधोपट आणि एकार्थी वाटत असेल....
- कुमार