मी हा लेख लिहिताना फक्त एकच गाणेच डोक्यात होते. पण प्रत्येक प्रतिसाद पाहून वाटले, अरे ! हे पण गाणे आहेच की...धन्यवाद !! प्रतिसादाबद्दल आणि या सर्व ग़ाण्याची आठवण करून दिल्याबद्दल. सर्वच एकदम जीवाला लागणारी आहेत.

 

-अनामिका.