विक्षिप्तराव,
सुटणार चिंतनाने नाहीत प्रश्न सारे
हातात शस्त्र अंती घेणेच भाग आहे ... हा शेर आवडला...
पण मला अहिंसा* जास्त आवडते.
सुटतील शांततेने सारेच प्रश्न इथले
हातात शस्त्र घेणे का सांग भाग आहे?.. असा केला तर?
बाकीच्या शेरांतल्या (महाग, डाग) कल्पना चांगल्या आहेत; पण थोडं पुनर्लेखन करून खुलवता येतील असं वाटतं.
- (शांततावादी) कुमार
* ता. क. 'लगे रहो मुन्नाभाई'चा परिणाम बहुतेक!