दत्तूचे आयुष्य वाचताना खिळून जायला होते. जीएंनी मोठे जिवंत चित्र रेखाटले आहे. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे.