कांचन,
तुम्ही दिलेल्या वाटीच्या मापानुसार आता करून पाहिन. खरे तर गोड खाणे पूर्णपणे सोडून दिले आहे आणि विशेष आवडतही नाही. पण ही पाककृती करून पहाविशी वाटते. कोणाच्या घरी जाताना खाऊ म्हणून न्यायला असे घरी केलेले पेढे खूपच छान. करून पाहिले की कळवीनच. धन्यवाद कांचन व सखि. अमेरिकेत अगोड क. मिल्क मिळते असे ऐकले. कुठे मिळेल?
रोहिणी