सदाचारांतले सगळे मुद्दे आणि वाक्ये शक्यतो "शक्यतो" किंवा त्याअर्थाच्या/प्रकारच्या शब्दाने सुरू करावी असे वाटते.
ही आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची सुचवण निरुभाऊंच्या प्रतिसादावरून सुचली. धन्यवाद.