मला कोणाला दुखवायचे नाही .पण खालील वाक्याबद्दल कोणितरी बोला.?

१)आता सांगा मराठी भाषिक राज्यासाठी हुतात्मे झाले. आंदोलने झाली. मराठी रक्त सांडले . हे बलीदान व्यर्थ जाऊ द्यायचे का ?

२)त्यांच्या राज्यात सोयी सुविधा नसल्याने परराज्यातून स्थलांतर करतात. पण त्या सोयी सुविधा का उपलब्ध नाही. त्याबद्द्ल कोणि महाराष्ट्रात येऊन अथवा त्या त्या राज्यात आवाज का उठवत नाही. आणि इथेही चर्चा करताना कोणि बोलताना दिसत नाही. का यावे लागते त्यांना जरी भारतात कोठेही जाऊ शकत असलो तरी. येण्यामागचे कारण स्पष्ट करा व का आलो तो विचार करा .

आधी पहिल्या प्रश्नाचे ऊत्तर द्या .