नमनाला धडाभर तेल हेच योग्य आहे. कालप्रवाहात कित्येक शब्द बदलत जातात. आजकालतर "अर्थ कळाला ना, मग झालंतर..." अशी निष्क्रीयता भाषेबाबतीत आपल्याला आली आहे.

दुसरा एक असाच चुकीच्या अर्थाने वापरला जाणारा शब्द म्हणजे 'अपरोक्ष'. हा अगदी उलट अर्थाने, म्हणजे 'नजरेआड' या अर्थाने वापरला जातो. ते चूक आहे....