नेट/सेट आणि तत्सम चाचण्या जरूर असाव्यात...
या परीक्षांचे निकाल १/२ % हूनही कमी असतात हे खरे आहे. पण त्याचा अर्थ त्या अवघड असतात असे बिलकुल नाही.
विशेषतः जो एखाद्या विषयाचा अभ्यासक आहे आणि शिक्षक होऊ पाहतो आहे त्याला हा अधिकार नक्कीच नाही...