पासंग म्हणजे तराजूची दोन्ही पारडी समपातळीत आणण्यासाठी कधीकधी एखाद्या पारड्यात लहानसे किरकोळ वजन टाकावे लागते, ते वजन म्हणजे पासंग.

संदर्भ :महाराष्ट्र शब्दकोश, प्रमुख संपादक : यशवंत रामकृष्ण दाते, प्रकाशन साल : १९३६, पृष्ठ क्र.२०३६.