रागसंगीतलेखमालाकरावी?

जरूर करा. मला शिकायला आवडेल. थोडेफार रागदारीचे शिक्षण घ्यायचा प्रयत्न करत आहे जमेल तसे. आणि मैफिलींवर आणि कलाकारांवर लिहिली गेलेली पुस्तकेही आवडीने वाचली आहेत.

लेखमालेच्या प्रतीक्षेत.

-प्रभावित