माझी पण काही गाणी

१. कभी खुद पे...कभी हालात पे रोना आया.

यातली "कौन रोता है किसी खातिर .... सबको अपनी हि किसी बात पे रोना आया.." ही ओळ मस्त आहे.

२. शराबी मधले.."मंझीले अपनी जगह हैं हे तर फेवरेट. यावरचा अमिताभचा अभिनय.. बापरे!.. प्रत्येक वेळेला हे गाणं बघताना चित्रं धुसर का दिसतं कळत नाही

३. पगला कही का मधलं "तुम मुझे यूं भुला ना पाओगे". यात सुद्धा शम्मी कपूर चा अभिनय लाजवाब.

४. सरफरोश मधलं "जिन्दगी मौत ना बन जाये".. हे गाणं सोनू निगम आणि राठोड यांनी अगदी कळकळीने म्हटल्यासारखं वाटतं. तसच "सेन्देसे आतें है" हे बॉर्डर मधलं

खूप मोठी लिस्ट आहे....