मृदुला,
'सुगावा' छान प्रतिशब्द आहे. पण त्याचा सर्वसामान्य वापर वेगळ्याच (पोलिसी तपास वगैरे) संदर्भात होतो. पण वापरून रूढ करतां येईल.