वाळुक म्हणजे काय. कांही भागात हा शब्द माहिती नाही. वाळुक म्हणजे दोडके (किंवा त्याला शिराळेही म्हणतात) कां ? पाणी न घालतां भात शिजवायची कल्पना छान आहे.