जी.एं. च्या कथांवरील माझी मते मी यापूर्वीच्या माझ्या लेखात दिली आहेतच. ही कथा मला विशेष का आवडते याची कारणे कथेच्या शेवटच्या भागात देईन.
आतापर्यंतच्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे आभार.