पुनरागमनाचे स्वागत. रंजक शैलीतील लेखही आवडला. आपल्याला वरचेवर मनोगतावर येता यावे यासाठी शुभेच्छा. तसे झाल्यास लवकर लेखमाला पुरी करावी ही विनंती.