इथे कोणालाहि दुखवायचे नाहि आहे . राष्ट्रभाषेचा आदर आपण केला पहिजे परंतू.............विचार करा ? उत्तर अपेक्षीत पण योग्य असे विचार करुन

महाराष्ट्राची अधीकृत भाषा कोणती ? विचार करा?

भाषावार प्रांत रचनेचे निकष स्पष्ट करा. किंवा भाषावार प्रांतरचना का झाली?

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन का झाले ? विचार करा?

हिंदी राष्ट्रभाषा का झाली व कशी झाली ?

मराठी महाराष्ट्रातच बोलायची ना?