पारिजातकावरील स्फूट (की स्फुट?) आवडले. मनोगतावरील नेहमीच्या कवनांपेक्षा वेगळे आहे. पहिले तीन बंध विशेष आवडले. थांब थांब थांब जरा . . ., मंद मंद मोही गंध . . . मधला नाद मधुरनिरागस आहे.

चित्तरंजन