<<हिंदी राष्ट्रभाषा का झाली व कशी झाली ?>>

हिंदी ही भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी ह्या भारतातील इतर सर्व वापरल्या जाणाऱ्या भाषांमधील महत्त्वाचा दुवा आहेत. पण एका सरकारी संकेतस्थळावर २२ राष्ट्रिय भाषा असा उल्लेख सापडला. हिंदी ही महत्त्वाची अधिकृत भाषा असल्याचा उल्लेख आहे पण ती एकच राष्ट्रभाषा असा उल्लेख तेथे नाही. संकेतस्थळ येथे सापडेल