प्रमोदराव, पासंगासाठी धन्यवाद.

एखाद्या पारड्यात लहानसे किरकोळ वजन टाकावे लागते, ते वजन म्हणजे पासंग.

बहुतेक ह्यावरूनच "पासंगालाही न पुरणे" हा वाक्प्रचार आला असावा.