खूपच छान लिखाण केले आहे. कुणी मला सांगेल का.... कि ''माझी फ़िल्लम्बाजी'' (बहुतेक शिरीष कणेकर यांचे) ही गाजलेली लेख मालिका चे काही भाग नेट वर उपलब्ध आहे का ? डाउनलोड करून निवांतपणे वाचता येईल का ? माहिती असेल तर मला कळ्वा suresh.chiplunkar@gmail.com वर .... वाट पाहत आहे !