सही प्रकार. पाककृती आवडली. धन्यवाद.
अहो पण आम्हाला खव्याची कृती सांगा ना. आमच्याइथे (म्हणजे आपल्या भारतात हो) खवा मुबलक असल्याने खव्याचे करून पाहीन म्हणते.
आता लोणी तर घरी असतेच. क. दूध आणि दूध पा. ही बाजारात मिळते. त्यामुळे तुम्ही लिहिले तसेही करून पाहीन. पण खव्याची पाककृती असल्यास नक्की कळवा.
आणि ओव्हन चे टेंपरेचर पण कळवा. ओवन वापरायची सवय नाही ना !