मराठी जास्तीत जास्त वापरणे हे मराठीच्या संवर्धनासाठी अमलात आणले जाते असे मला मनोगताच्या पहिल्या प्रथम ओळखीतुन समजले होते.

असो या संकेतस्थळाचे उद्दिष्टच मराठीचा सर्वांगिण विकास आहे म्हणुनच विविध क्षेत्रामधील इतर भाषेचे शब्द व त्यांचे मराठी करण येथे केले जाते आणी यापुढेही होत राहिल.