इतना तो करना स्वामी, जब प्राण तनसे निकले...
हे अनुप जलोटांनी गायलेलं गाणं बाबांना खूप आवडतं. अगदी रंगून जातात ते हे गाणं ऐकताना. त्यांनी तसं या गाण्यात एकरूप झालेलं मला अजिबात आवडत नाही. आत्ता हा लेख वाचून हेच गाणं का आठवलं माहिती नाही पण डोळ्यात पाणी येऊन कंठ रुद्ध झाला हे मात्र खरं आहे !